सुन्या सुन्या मनात फुलवी पुन्हा मयुर पिसारा। सुन्या सुन्या मनात फुलवी पुन्हा मयुर पिसारा।
गुज गोड मिलनाचे, सांगतो गंधीत वारा गुज गोड मिलनाचे, सांगतो गंधीत वारा
उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . . उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे ....
सुगंध पसरला चहूकडे फुलांचा चाहूल लागली मला तुझ्या येण्याची सुगंध पसरला चहूकडे फुलांचा चाहूल लागली मला तुझ्या येण्याची
आला नाही परतुनि सखा माझा वाट बघते मी दाराकडे लागले डोळे आला नाही परतुनि सखा माझा वाट बघते मी दाराकडे लागले डोळे
ग्रीष्माच्या उष्ण चाहुलीचा ऋतुराज वसंत मी कौतुकाचा !!!!! ग्रीष्माच्या उष्ण चाहुलीचा ऋतुराज वसंत मी कौतुकाचा !!!!!